"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Logo.jpeg|250px|इवलेसे|उजवे|सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव]]
'''सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव''' - ५८ वर्षापासून पंडित [[भीमसेन जोशी]] यांनी आपले गुरुसंगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ चीमहोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आहेआले.
 
==सुरुवात==
[[सवाई गंधर्व]]पंडित [[रामभाऊ कुंदगोळकर]] या आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य [[पंडित भीमसेन जोशी]] यांनी पुण्यात [[इ.स. १९५२]] मध्ये हा संगीत महोत्सव पुण्यात सुरू केला. त्यांचे गुरुबंधु [[पंडित फिरोज दस्तूर]] आणि गुरुभगिनी [[गंगुबाई हनगल]] यांचाही या महोत्सवात प्रथमपहिल्या वर्षापासून सहभाग होता.
 
हा महोत्स्वमहोत्सव सुरू करण्यास [[भीमसेन जोशी]] यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), [[डॉ. वसंतराव देशपांडे]], [[पु.ल. देशपांडे]] यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
 
==पुण्याचा ब्रँड==
इ.स. २०११ :
गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.
 
==उत्सवाचे स्थळ==
हा महोत्सव ७ ते ११ डिसेंबर असा पाच दिवस चालला. महोत्सवाचे हे ५९ वे वर्ष होते पुण्यात दरवर्षाप्रमाणे हा महोत्सव न्यू इंग्लिश स्कूलच्या रमणबागेच्या मैदानावर पार पडला.
प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो..
 
==उत्सवात होणारी कलावंताची आणि तो सादर करीत असलेल्या कलाकृतीची ओळख==
७ डिसेंबर २०११
कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. [[हिराबाई बडोदेकर]], [[सरस्वती राणे]], पं. संगमेश्वर गुरव, [[गंगुबाई हनगळ]], पं. [[फिरोज दस्तूर]], पं. [[भीमसेन जोशी]] यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली.
# सनई वादन - [[तुकाराम देठणकर]]
# गायन: [[संजय गरूड]]
# संतुरवादन: [[सतीश व्यास]]
# गायन: पं [[अश्विनी भिडे-देशपांडे]]
# गायन: [[अजय पोहनकर]]
 
==महोत्सवाचा कालावधी==
८ डिसेंबर २०११
रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला.
# गायन: [[महेश काळे]]
# गायन: [[शैला दातार]]
# बासरी वादन: पंडित [[रोणू मजुमदार]]
# सॅक्सोफोन वादन: [[कद्री गोपालनाथ]]
# गायन: [[डॉक्टर बालमुरलीकृष्ण]]
 
==भारतातील अन्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत महोत्सव==
९ डिसेंबर २०११
* कलकत्त्यातील डोव्हर लेन महोत्सव
# गायन: [[कुमार मर्डूर]]
* जालंधरचा हरवल्लभ मेळा (इ.स. १८७५पासून)
# सतारवादन: [[कार्तिक शेषार्दी]]
* भोपाळचा तानसेन महोत्सव
# गायन: [[शंकर महादेवन]]
* मुंबईचे स्वामी हरिदास संगीत संमेलन
# गायन: [[पंडित जसराज]]
* पुण्याचा स्वरझंकार महोत्सव
 
* मुंबईचा गुणिदास संगीत समारोह, वगैरे वगैरे.
१० डिसेंबर २०११
# गायन: [[योजना शिवानंद]]
# गायन: [[श्रीनिवास जोशी]]
# गायन: [[मालिनी राजूरकर]]
# नृत्यनिकेतन उडपी भरतनाट्यम शैलीत आणि शमा भाटे यांची नादरूपी संस्था कथ्थक शैलीत 'साकार-निराकार'
# सरोदवादन: [[उस्ताद अमजद अली खाँ]]
 
११ डिसेंबर २०११
# गायन: [[ओंकार दादरकर]]
# गायन: [[पद्मा देशपांडे]]
# गायन: डॉ. [[नागराज राव हवालदार]]
# डॉ.श्रीमती एन. राजम यांच्या व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
# गायन: [[वेंकटेश कुमार]]
# गायन: [[प्रभा अत्रे]]
=== [[इ.स. २०१२]] मधील कार्यक्रम ===
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अकरा ते सोळा डिसेंबर या दरम्यान पुण्यात संपन्न होत आहे.
====पहिला दिवस====
अकरा डिसेंबरला अश्विनी आणि संजीव शंकर यांच्या सनईवादनाने महोत्सवाची सुरवात होणार आहे. मीना फातरपेकर, पद्मा देशपांडे यांचं गायन आणि पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा यांचं संतुरवादन होणार आहे.पंडित जसराज यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
 
====दुसरा दिवस====
रतन मोहन शर्मा, अयान आणि अमान अली खाँ यांचं सरोदवादन, शोभना चंद्रकुमार यांचा भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर होणार आहे. पंडित राजन आणि साजन मिश्रा आणि त्यांचे पुत्र रितेश आणि रजनीश यांच्या एकत्रित गानमैफलीने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.
 
====तिसरा दिवस====
संजीव चिमलगी, कलापिनी कोमकली, पंडित उल्हास कशाळकर आणि समीहन कशाळकर याचं गायन होणार आहे. फारुक लतिफ खान आणि सरवर हुसेन यांच्या सारंगीवादनाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवसात समाविष्ट असेल.
 
====चौथा दिवस====
चौथ्या दिवशी पल्लवी पोटे यांचं गायन होणार आहे. त्याचबरोबर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आणि आनंद भाटे त्यानंतर मालिनी राजूरकर यांचं गायन होईल.
 
====पाचवा दिवस===
दिवसाची सुरवात सम्राट पंडित यांच्या गायनाने होणार आहे. आरती अंकलीकर यांचं गायन, नंतर पंडित स्वपन चौधरी यांचं सोलो तबलावादन होणार आहे. उस्ताद अमजद अली खाँ यांचं सरोदवादन आणि श्रीनिवास जोशी यांचं गायन ही या दिवसाची वैशिष्ट्य.
 
====सहावा दिवस (महोत्सवाची सांगता)====
सकाळी आणि संध्याकाळी दोन सत्रांत सवाईची मेजवानी रसिकांना मिळेल. पैकी सकाळच्या सत्रात कल्पना झोकरकर, विजय कोपरकर यांचं गायन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूरवादन होईल. संध्याकाळच्या सत्रात अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी याचं गायन होईल.
 
 
==हे देखील पहावे==
* [[सवाई गंधर्व]]
*[[ पंडित [[भीमसेन जोशी]]
 
==बाह्य दुवे==