"वृक्षायुर्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
===त्वरित फलन===
[[भोकर|भोकराचे]] बी कृत्रिम तुष (कोंडा, भूस) काढून [[अंकोल|अंकोलयुक्त]] पाण्याने भिजवून वाळवावे. असे ७ दिवस करून [[म्हैस|म्हशीच्या]] शेणात चोळावे व त्याच शेणात गारांचे पाणी दिलेल्या मातीत लावावे. एक दिवसात फळ येते. हातास तूप लावून कोणतेही बी दुधाने १० दिवस सिंचित करावे. नंतर गाईचे शेणात चोळावे. नंतर ते भांड्यात ठेवून त्याला [[डुक्कर|डुकराच्या]] व [[हरीण|हरणाच्या]] मांसाची धुरी द्यावी. नंतर मासा डुकराचे चरबीत घोळवून तिळाचे रोप कापून तयार केलेल्या (पहा श्लोक क्र. २ जमिनीची तयारी) जमिनीत लावून त्यावर [[दूध]]-[[पाणी]] शिंपडल्यास त्या बीजास त्वरित फुले येतात.
 
==रोपप्रक्रिया==
[[तूप]], [[वाळा]], [[तीळ]], [[मध]], [[वावडिंग]], [[दूध]], [[गाय|गाईचे]] शेण यांचा मुळापासून फांद्यांपर्यंत लेप लावून तो वृक्ष अन्य देशी नेऊन लावला तरी जगतो.