"वनस्पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:Plants.jpg|thumb|वनस्पतींमधील विविधता]]
 
हालचाल करू न शकणाऱ्याशकणार्‍या [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] [[सजीव]]
वनस्पतींमध्ये [[झाड|झाडे]], [[झुडुप|झुडपे]], [[वेल|वेली]], [[शेवाळे]] व [[कवक]] यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात [[स्पाँज]]सारखे [[प्राणी]]ही हालचाल करू न शकणारे [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय [[शेवाळी]] ह्यांनाही '''वनस्पती''' समजले जाते. याखेरीज आता [[कवक|कवकांचा]] एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पती" पासून हुडकले