"वनस्पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
 
=== भारतीय पुराणकालीन पार्श्वभूमी ===
 
[[:en:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित]]
 
'''वनस्पती''' हा मूळचा [[संस्कृत]] शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात [[वनस्पती साम्राज्य|वनस्पती साम्राज्यासाठी]] सध्या वापरला जात आहे. तरीही, [[चरक संहिता|चरक संहितेनुसार]], [[सुश्रुत संहिता|सुश्रुत संहितेनुसार]] आणि [[वैशेषिका|वैशेषिकेनुसार]] वनस्पती हा शब्द फक्त फळे येणाऱ्यायेणार्‍या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.
 
[[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यातीलयांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इ.इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्यायेणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फळवतीफलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यातत्यांत आहे.
 
[[अथर्ववेद|अथर्ववेदात]] वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैतरीयतैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.
 
मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत.
Line २५ ⟶ २३:
 
[[पाराशर]] , [[वृक्षायुर्वेद]] चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.
 
==मराठी लेखकांची वनस्पतींसंबंधीची पुस्तके==
* नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)
* हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)
* बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)
* सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)
* औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)
* वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)
* घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)
* परसबाग (द.गो. मांगले)
* निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)
* फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
* ए फील्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
* ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)
* कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)
* सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)
* सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)
* प्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तीन, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)
 
==अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके==
* डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)
* गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णु स्वरूप)
* फ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)
* जड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)
* द बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)
* मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)
* प्रिन्सिपल्स अॅन्ड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)
* व्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)
* फ्लॉवरिग ट्रीज अॅन्ड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पती" पासून हुडकले