"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
| तळटिपा =
}}
'''स्मिता पाटील''' (जन्म : पुणे, [[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]]:[[पुणे]],; [[महाराष्ट्र]],मृत्यू [[भारत]]: -मुंबई [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]:[[मुंबई]], भारत) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्याकरणार्‍या मराठी अभिनेत्री होतहोत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा.. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.
 
==सुरुवातीचे जीवन==
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतशाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमध्येस्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील [[शिवाजीराव गिरधर पाटील]] हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
 
====चित्रपट====
| [[शक्ती]] || रोमा|| १९८०
|-
| [[अर्थ]] || कवितकविता सन्यालसंन्याल|| १९८२
|-
| [[उंबरठा (चित्रपट)|उंबरठा]] || सावित्री|| १९८२
५७,२९९

संपादने