"श्रीराम गोजमगुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
पंतप्रधान [[इंदिरा गांधी]]ंनी भारतावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात गोजमगुंडे यांच्या ‘बंदीशाळा’ या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत बक्षीसे मिळवली. या नाटकामुळेच त्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला होता.
 
अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही गोजमगुंडे यांचे नाव होऊ लागले होते. अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे प्रथम पुरस्कार तीनदा मिळविणारे ते पहिले कलावंत ठरले. किशोर मिसकीन यांनी १९७४ मध्ये राजा शिवछत्रपती यांच्यावर चित्रपट काढला. त्या चित्रपटात राजा छत्रपती यांची भूमिका करून गोजमगुंडे यांनी अभिनय क्षेत्रात आपले नाव कमाविले. ‘झाकोळ’, ‘अंजान भारत’, ‘आपलेच दात, आपलेच ओठ’, ‘सुळावरची पोळी’, ‘पारध’ आदी चित्रपटांत त्यांनी काम केले होते. श्रीराम लागू, राज दत्त यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनुभव घेतला. १९८०च्या दशकात ‘झटपट करू दे खटपट’ हा चित्रपट त्यांनी१९८० काढलामध्ये लातूर आणि परिसरात चित्रित केला गेला होता. या मराठी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शकही ते होते. त्यांची या चित्रपटात एक भूमिकाही होती. या चित्रपटातील अन्य बहुतांश कलावंतही लातुरातील होते. हा चित्रपट महाराष्ट्र राज्यभरात गाजला होता. मराठवाड्यात तयार होणारी ही पहिलीच चित्रपट निर्मिती म्हणावी लागेल. विधानभवनात या चित्रपटाचा एक वादग्रस्त विषय चर्चेला आला. या चित्रपटाच्या पोस्टरच्या विरोधात औरंगाबादमध्ये एका चित्रपटगृहावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळचे तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांनी गोजमगुंडे यांची बाजू घेऊन त्या चित्रपटावरील संकट दूर केले होते. ‘निखारे’ हा त्यांचाश्रीराम गोजमगुंडे यांचा चित्रपटही रसिकांना भावला. राम कदम यांच्या ‘गड जेजुरी जेजुरी’, ‘पिंजरा प्रीतिचा’, या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या.
 
मुंबईत राहणे त्यांना परवडे ना, म्हणून म्हणून लातूरमध्ये येऊन श्रीराम गोजमगुंडे यांनी चित्रपट निर्मिती व नाट्य निर्मिती केली. ‘शेवंता जीती हाय’ हे नाटक त्यांनी अजरामर केले. दूरदर्शनवर बंदिनी, तिसरा डोळा, १०० या सारख्या मालिकांतही त्यांनी भूमिका केली. नव्या कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम श्रीराम गोजमगुंडे यांनी केले. २००५ पर्यंत त्यांनी स्वतःच दिग्दर्शन, लेखन व निर्मिती त्यांनीकरून तब्बल दहा चित्रपट तयार केले.
 
==श्रीराम गोजमगुंडे यांनी दिग्दर्शन करून नाट्य स्पर्धांत सादर केलेली मराठी नाटके==
ओळ २०:
==श्रीराम गोजमगुंडे यांची भूमिका असलेल्या मराठी दूरचित्रवाणी मालिका==
* तिसरा डोळा
* दामिनी
* बंदिनी
* १००
Line ३७ ⟶ ३८:
* राजा शिवछत्रपती
* सुळावरची पोळी
 
==गोजमगुंडे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* नाटकासाठी आठ राज्यस्तरीय सुवर्णपदके
* नटवर्य छोटू पाटील पुरस्कार
* मराठवाडा भूषण पुरस्कार, वगैरे