"श्रीराम गोजमगुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीराम गोजमगुंडे (जन्म : लातूर, २५ ऑगस्ट, इ.स. १९४५);मृत्यू : मुंबई, १...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
मुंबईत राहणे त्यांना परवडे ना, म्हणून म्हणून लातूरमध्ये येऊन श्रीराम गोजमगुंडे यांनी चित्रपट निर्मिती व नाट्य निर्मिती केली. ‘शेवंता जीती हाय’ हे नाटक त्यांनी अजरामर केले. दूरदर्शनवर बंदिनी, तिसरा डोळा, १०० या सारख्या मालिकांतही त्यांनी भूमिका केली. नव्या कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम श्रीराम गोजमगुंडे यांनी केले. २००५ पर्यंत त्यांनी स्वतःच दिग्दर्शन, लेखन व निर्मिती त्यांनी तब्बल दहा चित्रपट तयार केले.
 
==श्रीराम गोजमगुंडे यांनी दिग्दर्शन करून नाट्य स्पर्धांत सादर केलेली मराठी नाटके==
* निष्पर्ण
* पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे
* फास
* बंदीशाळा
 
==श्रीराम गोजमगुंडे यांनी दिग्दर्शित करून सादर केलेली व्यावसायिक नाटके==
* शेवंता जीती हाय
 
==श्रीराम गोजमगुंडे यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट ==
* अंजान भारत
* आपलेच दात, आपलेच ओठ
* गड जेजुरी जेजुरी
* झाकोळ
* पारद
* पिंजरा पिरतिचा
* राजा शिवछत्रपती
* सुळावरची पोळी
 
==श्रीराम गोजमगुंडे यांची निर्मिती असलेले मराठी चित्रपट==
* झटपट करू दे खटपट
* निखारे