खेळते भांडवल आल्याने होणाऱ्याहोणार्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. या साठीयासाठी खुली व स्पर्धात्मक [[अर्थव्यवस्था]] अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धिसोबतवृद्धीसोबत मानवाच्या कल्याणसाठीकल्याणासाठी आवश्यक असणाऱ्याअसणार्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरुपाचेस्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.
==आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये ==
१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना

२. क्षेत्रीय परिवर्तन

३. संरचनात्मक परिवर्तन

4 .४, लोकांचा सहभाग

५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भुमिकाभूमिका