"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
110.172.21.90 (चर्चा)यांची आवृत्ती 1426446 परतवली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(110.172.21.90 (चर्चा)यांची आवृत्ती 1426446 परतवली.)
 
==वकृत्व आणि संगीत==
सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम, अगदी ऐकत राहावी अशीच होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. गजानणरावगजाननराव वाटवे, गोविंदराव टेंबे, वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांचीही चांगली ओळख होऊन त्याच्याशी भेटीगाठी होऊन बाबरांवर गायनसंस्कार होत राहिले. त्याचमुळे अत्यंत सुरेल, गोड ठाम आवाजात त्या उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.
 
==बाबर यांचा सहभाग असलेल्या समित्या==
अनामिक सदस्य