"यूटीसी+०३:००" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
 
ओळ २:
{{युरोपीय प्रमाणवेळा}}
{{रशियामधील प्रमाणवेळा}}
 
'''यूटीसी+०३:००''' ही [[यूटीसी]]च्या ३ तास पुढे असणारी [[प्रमाणवेळ]] आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: [[पूर्व आफ्रिका]], [[पूर्व युरोप]] व [[मध्य पूर्व]] ह्या भागांमध्ये वापरली जाते. [[मॉस्को प्रमाणवेळ]] व [[मिन्स्क]] प्रमाणवेळ ह्या वेळा यूटीसी+०३:०० सोबत वर्षभर संलग्न आहेत.