"दुसरा ओस्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
सुलतान '''''दुसरा'' ओस्मान''' ([[ओस्मानी तुर्की भाषा]]: عثمان ثانى ; ''ओस्मान-इ सानी'') ([[नोव्हेंबर ३]], [[इ.स. १६०४]] - [[मे २०]], [[इ.स. १६२२]]) हा [[इ.स. १६१८]] पासून मृत्यूपर्यंत [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी सम्राट]] होता.
 
याला ''जेंच ओस्मान'' (धाकटा ओस्मान) या नावानेही ओळखत असत.
 
दुसऱ्या ओस्मानाने [[इ.स. १६०७]] मध्ये एइशा हिच्याशी लग्न केले. याला अपत्ये नव्हती.