"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४६:
'''इडन गार्डन्स''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ইডেন গার্ডেন্স) हे [[कोलकाता]], [[भारत]] येथील क्रिकेटचे मैदान आहे. [[बंगाल क्रिकेट संघ]] आणि आयपीएल संघ [[कोलकाता नाईट रायडर्स]]चे ते घरचे मैदान असून [[कसोटी क्रिकेट]] [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]] आणि [[२०-२० सामने|आंतरराष्ट्रीय टी२०]] सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.<ref name="cric">{{cite web|दुवा=http://content.cricinfo.com/india/content/ground/57980.html|शीर्षक=इडन गार्डन्स |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> ६६,००० आसनक्षमतेनुसार ते [[भारतातील क्रिकेट मैदानांची यादी|भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान]] असून [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ा खालोखाल [[आसनक्षमतेनुसार क्रिकेट मैदानांची यादी|जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान]] आहे. इडन गार्डनला "[[कलोसियम]]ला क्रिकेटचे उत्तर" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.<ref name=bbcColosseum>{{cite news|शीर्षक=इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे |दुवा=http://www.bbc.co.uk/blogs/adammountford/2011/10/india_keep_winning_-_but_the_c.html|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६|कृती=बीबीसी न्यूज}}</ref> [[क्रिकेट विश्वचषक]], [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०|ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक]], [[आशिया चषक]] यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, [[क्रिकेट विश्वचषक, १९८७ - अंतिम सामना|विश्वचषक स्पर्धेचा अंतिम]] सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणार्‍या [[लॉर्ड्स]]चा क्रमांक लागतो.
 
मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.<ref>{{cite web|दुवा=http://stats.espncricinfo.com/india/engine/records/team/match_results.html?class=1;id=292;type=ground|शीर्षक=इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=५ डिसेंबर २०१६}}</ref>
==इतिहास आणि क्षमता==
१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे [[भारतीय गव्हर्नर जनरल]] [[जॉर्ड इडन, ऑकलंडचे १ले अर्ल|लॉर्ड ऑकलंड]] ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरुन दिले गेले होते.<ref>{{cite web|आडनाव=बॅग|पहिले नाव=शमिक|शीर्षक=इडनच्या सावलीमध्ये|दुवा=http://www.espncricinfo.com/travel/content/current/story/495627.html|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> मैदान शहराच्या [[बी. बी. डी. बाग]] क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि [[कलकत्ता उच्च न्यायालय]]ासमोर आहे. सुरवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतू नंतर बायबल मधील [[इडन गार्डन]]वरुन प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.<ref>{{cite web|शीर्षक=इडन गार्डन्स|दुवा=http://kolkatacitytours.com/eden-gardens-stadium-kolkata/| प्रकाशक=कोलकाता सिटी टुर |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि [[क्रिकेट विश्वचषक, २०११]] साठी मैदानाचे नुतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे. <ref>[http://www.espncricinfo.com/india/content/ground/57980.html इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो]. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.</ref><ref name="newcap">{{cite news| दुवा=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-01-20/news/28427565_1_venues-kolkata-s-eden-gardens-haroon-lorgat | शीर्षक=कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार| दिनांक=२० जानेवारी २०११| ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६|कृती=इकॉनॉमिक टाइम्स}}</ref>; नुतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हटले जाते, परंतू त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.<ref name="cric"/>