"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८०:
[[File:Eden Gardens.jpg|thumb|left|[[क्रिकेट विश्वचषक, २०११]] नुतनीकरणाआधी मैदान]]
 
[[क्रिकेट विश्वचषक, २०११]] आधी इडन गार्डन्सच्या नुतनीकरणाचे काम घेतले गेले.<ref>[ http://www.designcurial.com/news/kolkata-s-eden-gardens-stadium-gets-a-new-look-for-cricket-world-cup-2011/ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार]. वर्ल्ड इंटेरियर डिझाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.</ref> क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
[[बंगाल क्रिकेट असोसिएशन]]ने मैदानाच्या नुतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नुतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरुप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करुन ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.