"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७६:
* [[व्ही.व्ही.एस. लक्ष्मण]] आणि [[मोहम्मद अझरुद्दीन]] ह्या दोघांनी ह्या मैदानावर प्रत्येकी ५ शतके केली आहेत.
* १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये [[रोहित शर्मा]]ने एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या.
==नुतनीकरण==
[[File:Kolkata Skyline.jpg|thumb|कोलकाता मधील इमारतींमध्ये मैदानावरचे प्रकाशझोत]]
[[File:Eden Gardens.jpg|thumb|left|[[क्रिकेट विश्वचषक, २०११]] नुतनीकरणाआधी मैदान]]
 
[[क्रिकेट विश्वचषक, २०११]] आधी इडन गार्डन्सच्या नुतनीकरणाचे काम घेतले गेले.<ref>[ http://www.designcurial.com/news/kolkata-s-eden-gardens-stadium-gets-a-new-look-for-cricket-world-cup-2011/ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार]. वर्ल्ड इंटेरियर डिझाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.</ref> क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
[[बंगाल क्रिकेट असोसिएशन]]ने मैदानाच्या नुतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नुतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरुप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करुन ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.
 
नुतनीकरणाच्या अपुर्‍या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना [[एम्. चिन्नास्वामी मैदान]], [[बंगलोर]] येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.<ref name="India News">{{cite web|दुवा= http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/498450.html |शीर्षक= भारत-इंग्लंड विश्वचषक सामना इडन गार्डन्सवर होणार नाही|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |दिनांक=२७ जानेवारी २०११|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=५ डिसेंबर २०१६}}</ref>
 
मैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केनिया वि झिम्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या तिकीटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे. <ref name=Roar>{{cite news|आडनाव=बसू|पहिले नाव=रिथ |दुवा=http://www.telegraphindia.com/1110322/jsp/calcutta/story_13747391.jsp |शीर्षक=एम्प्टी एंड टू इडन्स कप – अँड द रोअर डाइड: जस्ट १५ मॅच-डे टिकेट्स सोल्ड फॉर झिम्बाब्वे-केनिया टाय |प्रकाशक=द टेलिग्राफ (कोलकाता)|दिनांक=२२ मार्च २०११|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=५ डिसेंबर २०१६ }}</ref>
 
==संदर्भ आणि नोंदी==