"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४७:
 
===लोक कृती पक्षाची स्थापना===
१३ मे १९५४ ला राष्ट्रीय सेवा नियम कायद्याच्या विरोधात सिंगापूर शाळा संघटनेच्या सदस्यांनी साम्राज्यवादी सरकार विरोधी अहिंसक आदोलन सुरु केल. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देत ६० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थांना झालेल्या अटकेमुळे ली हे डाव्या चळवळीचे वकील म्हणून नावारूपाला आले.
 
 
== बाह्य दुवे ==