"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot v.2
ओळ ४:
| चित्र = Helen_KellerA.jpg|right|thumb|हेलन ऍडम्स केलर
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = हेलन अॅडम्सॲडम्स केलर
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = हेलन अॅडम्सॲडम्स केलर
| जन्म_दिनांक = [[जून २७]], [[इ.स. १८८०]]
| जन्म_स्थान = टस्कंबिया, [[अलाबामा]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
ओळ ४३:
| अपत्ये =
| वडील = [[आर्थर केलर]]
| आई = [[केट अॅडम्सॲडम्स]]
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम]]
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
डॉ. '''हेलन अॅडम्सॲडम्स केलर''' ([[जून २७]], [[इ.स. १८८०]] - [[जून १]], [[इ.स. १९६८]]) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्‍या त्या पहिल्या [[मूकबधीर]] व्यक्ती होत्या.
 
==सुरुवातीचे दिवस ==
हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये [[टस्कंबिया]], [[अलाबामा]] येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एवी ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट अॅडम्सॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे <ref>सांघिक राज्य सेना (इंग्लिश: ''Confederate States Army'', ''कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मी'')</ref> कप्‍तान होते. हेलनची आजी ही [[रॉबर्ट ई ली]] यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस अॅडम्सॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधीरांसाठीचे पहिले शिक्षक होते.
 
हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या . लोहितांग ज्वर (स्कार्लेट फिवर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटीस) नंतर ती अंध आणि बधीर झाली.
 
==प्राथमिक शिक्षण ==
मे, [[इ.स. १८८८]] मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किन्झ संस्थेत प्रवेश घेतला. [[इ.स. १८९४]] मध्ये हेलन केलर आणि [[अॅनॲन सॅलिव्हन]] यांनी [[न्यूयॉर्क]]मधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. [[इ.स. १८९६]] मध्ये त्या [[मॅसेच्युसेट्स]]ला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, [[मार्क ट्वेन]] यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.
 
==लेखन ==
ओळ ७३:
 
==सहकारी ==
अॅनॲन सॅलिव्हन ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्याबरोबर काही काळ राहिल्या. अॅनॲन यांचा विवाह [[जॉन मेसी]] ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला. त्यांची तब्येत [[इ.स. १९१४]] नंतर उतरत गेली. अॅनॲन सॅलिव्हन ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला. त्यापूर्वी त्या कोमात होत्या. मृत्यूसमयी त्यांचा हात केलर यांच्या हातात होता. <ref>http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx</ref> त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या.
 
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. <ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref> हेलन त्यानंतर अॅनॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकार्‍यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" सुरू केले. <ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>. १९५७ साली थाँप्सनना हृदयविकारचा झटका आला आणि त्यांची ताब्यात खालावली. १९६० साली त्यांचा मृत्यू झाला.
 
 
ओळ ८७:
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:केलर, हेलन अॅडम्सॲडम्स}}
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले