"विल्यम जोन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
छो Pywikibot v.2
ओळ १:
सर '''विल्यम जोन्स''' हे '''एशियाटिक सोसायटी'''चा संस्थापक आणि अध्यक्ष होते. हे [[इ.स. १७९३]] मध्ये [[इंग्लंड]]हून [[भारत|भारतात]] आले व [[रामलोचन पंडित|रामलोचन पंडितांच्या]] सर्व अपमानास्पद अटी मान्य करून ते पौर्वात्य पद्धतीने [[संस्कृत]] शिकले. ''डायजेस्ट ऑफ हिंदू अॅन्डॲन्ड मोहमडन लॉझ'', ''एशियाटिक मिसेलेनी,'' हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. [[भगवद्‌गीता]], [[गरूडपुराण]], [[मनुस्मृती]], [[शाकुंतल]], [[ऋतुसंहार]], [[गीतगोविंद]], [[हितोपदेश]] इत्यादी साहित्यकृतींचे त्यांनी सर्वप्रथम भाषांतर केले व भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून दिली.
 
{{DEFAULTSORT:जोन्स, विल्यम}}