"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot v.2
ओळ २४९:
* वर्‍हाडी वाजंत्री
* वैरी मंगळसूत्राचा
* व्हॉट अॅनॲन आयडिया माई
* शंभर करोड
* शास्त्र
ओळ ४३७:
{{Multicol-end}}
 
==मोहन जोशी याची भूमिका असलेल्या अॅडॲड फिल्म्स (जाहिरातपट)==
* गोवा गुटका
* बियान (महाबीज कंपनीची जाहिरात करणारा जाहिरातपट)
ओळ ४५९:
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
* राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक
* नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्डॲवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
* नाट्यदर्पण अॅवॉर्डॲवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चाललंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
* ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
* ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण अॅवॉर्डॲवॉर्ड
* ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्डॲवॉर्ड
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील अभिनयासाठी नाट्यदर्पण अॅवॉर्डॲवॉर्ड
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कँपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी अॅवॉर्डॲवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता अॅवॉर्डॲवॉर्ड
 
==चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार==
ओळ ४७६:
* ’तू तिथे मी’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; फिल्मफेअर पुरस्कार
* बे दुणे साडेचार’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट विनोदी अभितेता पुरस्कार
* मृत्युदंड’ (हिंदी)तील अभिनयासाठी स्क्रीन अॅवॉर्डॲवॉर्ड; फिमफेअर पुरस्कार
* ’रावसाहेब’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; स्क्रीन अॅवॉर्डॲवॉर्ड
* ’सरीवर सरी’मधील अभिनयासाठी साहाय्यक अभिनेत्यासाठीचा मटा सन्मान
* ’सवत माझी लाडकी’तील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले