"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६५:
* इडन गार्डनवर [[सचिन तेंडुलकर]]च्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.
* १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. [[श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४#४था एकदिवसीय सामना|श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय]] सामन्यात [[रोहित शर्मा]]ने १७३ चेंडूंत २६४ धावा करुन इतिहास रचला.<ref>{{cite web |दुवा= http://stats.espncricinfo.com/ci/content/records/216972.html|शीर्षक=नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* ३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये [[२०१६ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२०|महिला]] आणि [[२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना|पुरुष]] स्पर्धा वेस्ट इंडीजच्या [[वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|महिला]] आणि [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|पुरुष]] संघाने जिंकल्या.
 
==संदर्भ आणि नोंदी==