"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६२:
* [[कपिल देव]]ने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.<ref name=HattricksOdi>{{cite web|दुवा= http://stats.espncricinfo.com/wi/content/records/263626.html|शीर्षक= नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* [[हरभजन सिंग]]ने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.<ref name=HattricksTest>{{cite web|दुवा= http://stats.espncricinfo.com/wi/content/records/136977.html | शीर्षक= नोंदी / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* [[व्ही.व्ही.एस. लक्ष्मण]] ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे., जेव्हा [[फॉलो-ऑन]] मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.<ref>{{cite web |दुवा= http://www.espncricinfo.com/ci/content/story/105230.html|शीर्षक=फोर्स्ड टू फॉलो-ऑन येट वन|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref><ref>{{cite web |दुवा= http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63920.html|शीर्षक=बॉर्डर गावस्कर चषक – २री कसोटी|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* इडन गार्डनवर [[सचिन तेंडुलकर]]च्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.
* १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. [[श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४#४था एकदिवसीय सामना|श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय]] सामन्यात [[रोहित शर्मा]]ने १७३ चेंडूंत २६४ धावा करुन इतिहास रचला.<ref>{{cite web |दुवा= http://stats.espncricinfo.com/ci/content/records/216972.html|शीर्षक=नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>