"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४९:
१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे [[भारतीय गव्हर्नर जनरल]] [[जॉर्ड इडन, ऑकलंडचे १ले अर्ल|लॉर्ड ऑकलंड]] ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरुन दिले गेले होते.<ref>{{cite web|आडनाव=बॅग|पहिले नाव=शमिक|शीर्षक=इडनच्या सावलीमध्ये|दुवा=http://www.espncricinfo.com/travel/content/current/story/495627.html|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> मैदान शहराच्या [[बी. बी. डी. बाग]] क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि [[कलकत्ता उच्च न्यायालय]]ासमोर आहे. सुरवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतू नंतर बायबल मधील [[इडन गार्डन]]वरुन प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.<ref>{{cite web|शीर्षक=इडन गार्डन्स|दुवा=http://kolkatacitytours.com/eden-gardens-stadium-kolkata/| प्रकाशक=कोलकाता सिटी टुर |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि [[क्रिकेट विश्वचषक, २०११]] साठी मैदानाचे नुतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे. <ref>[http://www.espncricinfo.com/india/content/ground/57980.html इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो]. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.</ref><ref name="newcap">{{cite news| दुवा=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-01-20/news/28427565_1_venues-kolkata-s-eden-gardens-haroon-lorgat | शीर्षक=कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार| दिनांक=२० जानेवारी २०११| ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६|कृती=इकॉनॉमिक टाइम्स}}</ref>; नुतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हटले जाते, परंतू त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.<ref name="cric"/>
 
मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.<ref name="cric"/> इडन गार्डनवर खेळवले गेलेले [[हिरो चषक, १९९३-९४|हिरो चषक]] स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.<ref name= "ESPNCRICINFO">{{cite web |दुवा=http://www.espncricinfo.com/wisdenalmanack/content/story/151059.html |शीर्षक=हीरो चषक, १९९३-९४| प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणार्‍या आणि गलका करणार्‍या प्रेक्षकांबद्दल ओळखले जाते. असे म्हटले जाते की "गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही."<ref>{{citationcite web needed|dateदुवा=Septemberhttp://www.sportskeeda.com/cricket/eden-gardens-heritage-plot-of-records-romance |शीर्षक=इडन गार्डन्स हेरिटेज प्लॉट ऑफ रेकॉर्ड्स रोमान्स| प्रकाशक=स्पोर्ट्स कीडा | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref><ref>{{cite web |दुवा=http://www.cricketcountry.com/articles/has-eden-gardens-lost-its-iconic-glory-293 |शीर्षक=हॅज इडन गार्डन्स लॉस्ट इट्स आयकॉनिक ग्लोरी| प्रकाशक=क्रिकेट कंट्री | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर 2016२०१६}}</ref> बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री [[बिधन चंद्र रॉय|डॉ. बी. सी. रॉय]] यांच्या नावावरुन दिले गेले आहे. [[बंगाल क्रिकेट असोसिएशन]]चे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. [[इंडियन प्रीमियर लीग|आयपीएल]]चे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान [[कोलकाता नाईट रायडर्स]] संघाचे होम ग्राउंड आहे.
 
== प्रेक्षक क्षमता आणि इतर ==