"२०११ तोहोकू भूकंप व त्सुनामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६:
याआधी शुक्रवारी जपानच्या पूर्व किनारपट्टीला भूकंप आणित्सुनामीचा फटका बसल्यानंतर फुकूशिमातील प्रकल्पासह देशातील पाच अणुऊर्जाकेंद्रांमध्ये काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच अणुऊर्जाप्रकल्पांभोवताली राहणा-यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरूकरण्यात आली होती.
 
updated by Omprakashji Korde
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
[[चित्र:SH-60B helicopter flies over Sendai.jpg|thumb|right|300px|सेंदाई, [[जपान]] येथे झालेल्या भूकंप व त्सुनामीच्या विध्वंसानंतर अन्नवाटप करणार्‍या हेलिकॉप्टरातून घेतलेले प्रकाशचित्र]]
'''इ.स. २०११ जपान भूकंप आणि [[त्सुनामी]]''' ही [[मार्च ११]], [[इ.स. २०११]] रोजी घडलेली नैसर्गिक आपत्ती होती. यात [[जपान]]मध्ये प्राथमिक अंदाजानुसार शेकडो बळी गेले आणि १० अब्ज [[अमेरिकन डॉलर|अमेरिकन डॉलरांचे]] नुकसान झाले.