"प्रेम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
/* प्रेमाच्या ओळी
छो 42.106.105.168 (चर्चा) यांनी केलेले बदल Ambildhukep111 यांच्या आवृत्तीकडे पूर्...
ओळ १:
'''प्रेम''' म्हणजे स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची तीव्र भावना होय.
मनातुन मनाला कळणारी म्हणजे प्रेमाची भावना.....!!!
 
==प्रेमाची काही स्वरुपे==
रेखा माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण एक सांगतो तुला आज नाही तर उद्या तुला मी माझ्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करणार हे नक्की तू हो किंवा नाही म्हणालीस तरी चालेल पण मी तुला एकदा का होईना तुला प्रोपोज़ करणार, तुझाच अभिजीत
<gallery>
चित्र:DickseeRomeoandJuliet.jpg|युगुल प्रेम ([[रोमिओ आणि ज्युलियेट (नाटक)|रोमियो व ज्युलियट]])
चित्र:Calm.jpg|अपत्य प्रेम
चित्र:Family Love.jpg|कौटुंबिक प्रेम
चित्र:A girl and her dog.jpg|जनावर प्रेम
</gallery>
प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे:
१) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते.
२) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी.
३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणार्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच!
४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय.
५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.
 
हे शिकवले भारताने जगाला! नुसतेच लव्ह लव्ह म्हणतात बापडे पण त्यांना प्रेमाची व्याख्याही नाही कळत. वासनेला प्रेम समजून इतर प्रेमप्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला प्रगल्भ किंवा सुसंस्कृत म्हणायचे की भारताला?
==प्रेमाच्या काही ओळी...==
अजय गुरुबा
रेखा फुल खाली पडतील🍃
पण सुगंध नाही.
चंद्र खाली जाईल⛅
✨पण तारे नाही 🌟💫
नदीतील पाणी संपेल
पण सागरातील नाही🌊
तुम्हाला सारे जग विसरेल
पण मी नाही. तुझाच अभिजीत
 
{{कॉमन्स|Love|प्रेम}}
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेम" पासून हुडकले