"पिन कोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''पिन कोड''' किंवा '''पोस्टल इंडेक्स नंबर कोड''' म्हणजे [[भारत|भारतातील]] डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.

या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारतातील ते विशिष्ट गावपोस्ट आॅफिस कोणते ते समजायला मदत होते.

भारतातील राज्यांसाठी मुक्रर केलेले क्रमांक (हे सहा अंकी पिनकोड संख्येच्या आरंभाचे अंक असतात.) २९, ३५, ५४, ५५, ६५, ६६ आणि ८६ ते ९९ हे अंक कोणत्याही राज्याला दिलेले नाहीत.

ईशान्येकडील राज्ये ([[मणिपूर]], [[मिझोराम]], [[मेघालय]], [[त्रिपुरा]], [[नागालँड]], [[अरुणाचल प्रदेश]], [[सिक्कीम]] - ७९

[[आंध्र प्रदेश]] - ५० ते ५३

[[आसाम]] - ७८

ईशान्येकडील राज्ये ([[मणिपूरअरुणाचल प्रदेश]], [[मिझोरामत्रिपुरा]], [[मेघालयनागालँड]], [[त्रिपुरामणिपूर]], [[नागालँडमिझोराम]], [[अरुणाचल प्रदेशमेघालय]], [[सिक्कीम]] - ७९

[[उत्तर प्रदेश]] - २० ते २८

[[ओरिसा]] - ७५ ते ७७

ओळ १४:
[[गुजरात]] - ३६ ते ३९

[[जम्मू आणि काश्मीर]] - १८ ते १९

[[झारखंड]] आणि [[बिहार]] - ८० ते ८५

[[तामिळनाडू]] - ६० ते ६४

[[दिल्ली]] राज्य - ११

"https://mr.wikipedia.org/wiki/पिन_कोड" पासून हुडकले