"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
पं. हळदणकर हे गोवा कला अकादमीत (१९८५) कार्यरत असताना ‘रागों का प्रमाणीकरण’ असा प्रकल्प त्यांनी राबविला होता. त्याचे अध्यक्ष म्हणून पं. विनयचंद्र मौद्गल्य आणि निमंत्रित संगीतज्ञांमध्ये पं.[[ के जी. गिंडे]], डॉ. रमावल्लभ मिश्र, पं. जाल बालपोर्या (ग्वाल्हेर घराणे), पं. रत्नाकर पै (जयपूर), उस्ताद हाफिज अहमदखाँ (सहवासन) आदी मान्यवरांचा सहभाग होता. पं. [[बी.आर. देवधर]] व पं. जयसुखलाल शाह हे तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यास जाऊ न शकल्याने यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण करून त्यांची मते जाणून घेतली होती. या प्रकल्पात ५४ रागांचे स्वरूप निश्चित करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. मुळात हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रागांचे प्रमाणीकरण करणे ही मोठी किचकट प्रक्रिया असून त्यामुळे झालेल्या प्रमाणीकरणाला सर्वमान्यता मिळणे ही कठीण गोष्ट आहे. तरी राग प्रमाणीकरणाच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पं. हळदणकरांनी केलेल्या या कार्य अत्यंत गरजेचे होते.
 
बबनरावांनी मृुत्यपूर्वीमृत्युपूर्वी काहीच वर्षे आधी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुरुवात केली होती.
 
==अध्यापन==