"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट संरक्षित क्षेत्र
|चित्र = रणथंभोर.png
|चित्र_वर्णन = रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला
|नाव = {{लेखनाव}}
|इतर_नाव =
|ठिकाण = [[सवाई माधोपूर]], [[राजस्थान]], [[भारत]]
|स्थापना = १९८०
|आययुसीएन_वर्ग = २
|नकाशा = India
| lat_d = 26 | lat_m = 01 | lat_s = 02 | lat_NS = N
| long_d = 76 | long_m = 30 | long_s = 09 | long_EW = E
| label = {{लेखनाव}} | label_position = top
|जवळचे_शहर = [[सवाई माधोपूर]] (११ किमी)
|क्षेत्रफळ = ३९२ चौरस किलोमीटर
|नियामक_मंडळ = [[भारत सरकार]], [[वन आणि पर्यावरण मंत्रालय]]
|दुवा =
}}
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील [[सवाई माधोपूर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपूर]]पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
 
[[चित्र:रणथंभोर.png|thumb|300px|रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला]]या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर [[वाल्मीक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]], [[सांबर]], [[चितळ]], [[गवा]] व [[नीलगाय]] यांचाही समावेश होतो.
== रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती ==