"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अनुक्रमणिका योग्य तर्हेने दिसण्यासाठी आवश्यक बदल
ओळ १४:
'''परमनंट अकाउंट नंबर''' (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा [[आयकर]] भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते.. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.<ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref><ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref>
 
==यावरील संकेतांक कसा ठरविल्या जातो==
 
पॅनचे उदाहरण : :'''ARLPA0061H'''. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी :
* कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.
* कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते.