"अरुण कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: पं. डाॅ. अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मर...)
 
छो
 
पं. डाॅ. अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. अरुण कशाळकरांचे वडील अॅडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. अरुण कशाळकर हे गायक पं. [[उल्हास कशाळकरांचेकशाळकर]]ांचे सख्खे बंधू. त्यांचे दुसरे भाऊ विकास कशाळकर हेही गायक आहेत.
 
अरुण कशाळकरांनी पंडित [[राजाभाऊ कोगजे]] आणि पंडित [[राम मराठे]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी आग्रा घराण्याच्या संगीताची तालीम [[बबनराव हळदणकर]]ांकडून घेतली. पं. [[गजाननराव जोशी]] यांच्याकडेही अरुण कशाळकर अनेक वर्षे संगीतसाधना करीत होते.
 
अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे. आग्रा घराण्याच्या गायकीवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या मैफिलीत 'नोमतोम, 'बोल'. 'ताना' या आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा अनुभव येतो.
कशाळकरांनी 'रसदास' या टोपणनावाने काही बंदिशी रचल्या आहेत. '"स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या सुमारे १५० बंदिशी संग्रहित आहेत.
 
'विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य' या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेटसमकक्ष पदवी मिळवली आहे. त्यांनी अनेकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आहे. एकोणीसशेअरुण नव्वदच्याकशाळकर दशकाच्याहे उत्तरार्धातसंगीताच्या अरुणविद्यार्थ्यांना कशाळकरहवेहवेसे हेवाटणारे शिक्षक आहेत. [[पणजीरवींद्र परचुरे]], येथेविशाल कलामोघे, अॅकॅडमीच्या[[मुकुल हिंदुस्तानीकुलकर्णी]] शास्त्रीयहे संगीतत्यांचे या शाखेचेकाही प्रमुख होतेशिष्य.
 
एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अरुण कशाळकर हे [[पणजी]] येथे कला अॅकॅडमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या शाखेचे प्रमुख होते.
कशाळकरबुवा एकेकाळी बँकेत नोकरी करत असत. ते सध्या (२०१६ साली) मुंबईत मुलुंड येथे राहतात. ते अनेकदा [[सिंगापूर]] आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. ते सिगापूरच्या मंदिरांमधून संगीताच्या कार्यशाळाही भरवतात.
 
कशाळकरबुवा एकेकाळी बँकेत नोकरी करत असत. ते सध्या (२०१६ साली) मुंबईत मुलुंड येथे राहतात. ते अनेकदा [[सिंगापूर]] आणि अमेरिका येथे जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. ते सिगापूरच्या मंदिरांमधून संगीताच्या कार्यशाळाही भरवतात.
अरुण कशाळकर हे संगीताच्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे शिक्षक आहेत. [[रवींद्र परचुरे]], विशाल मोघे, [[मुकुल कुलकर्णी]] हे त्यांचे काही प्रमुख शिष्य.
 
==अरुण कशाळकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
५७,२९९

संपादने