"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
'''बबनराव हळदणकर''' तथा '''श्रीकृष्ण हळदणकर''' (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७; मृत्यू : १८ नोव्हेबर, इ.. २०१६) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. '''रस पिया''' हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत.
 
पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़ेवैशिष्ट्ये हळदणकर यांच्या गायनामधून दिसायची.
 
==संगीत शिक्षण==
५७,२९९

संपादने