५७,२९९
संपादने
(→इतिहास) |
No edit summary |
||
{{विकिकरण}}
==एटीएम अर्थात नोटा अदा करणारे यंत्र==
बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील
पहिले अॅटोमॅटिक टेलर मशीन इ.स. १९३९मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने चालूकेले. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन याने ही निर्मिती केली होती. परंतु, ग्राहकांच्या निराशाजनक प्रतिसादामुळे सहा महिन्यांत ते बंद करावे लागले.
यानंतर पुढील २५ वर्षे या क्षेत्रात कांहीच घडले नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बँकेने एन्फील्ड गांवी एक इलेक्ट्रॉनिक अॅटोमॅटिक टेलर मशीन उभारले. द ला रू याने या यंत्राची बांधणी केली होती. जॉन शेफर्ड बंरन याची ही मूळ कल्पना होती. याच दरम्यान कांही अन्य अभियंत्यांनीही यासंदर्भात पेटंट्स घेतलेली होती. पीआयएन (PIN)ची कल्पना ब्रिटिश अभियंता जेम्स गुडफेलोची. जॉन शेफर्ड बंरन याला २००५ साली आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एम्पायरचा सन्मान प्रदान करण्यात आला.
या
संजालावर आधारित
त्यामुळे संजालित धनयंत्राचा निर्माता असे त्यास म्हटले गेले. 1973 पासून
इंग्लंडने संजालित धनयंत्राच्या वापरात आघाडी घेतली. लॉईड्स् बँकेने आयबीएम
धनयंत्राशी साधर्म्य असणारे होते. आजही कॅशपॉइंट हा लॉईड्स् टीएसबी चा
नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन होते, व खात्यावर
|
संपादने