"तापमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Pakkanen.jpg|thumb|right|[[पाणी|पाण्याचा]] [[गोठनबिंदू]] ०<sup>०</sup> सें. आहे.[[तापमापी]] येथे उणे १७<sup>०</sup> तपमान दर्शवित आहे.]]
 
([[इंग्लिश भाषा]]:Temperature. वातावरणातील उष्णता मोजण्याचे परिमाण.)
 
'''तापमान''' हे पदार्थातील कणांची (अणू वा रेणू) सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमान मोजण्यासाठी अन्शअंश सेल्सिअस, अन्शअंश फॅरेनहाइट, आणि अन्शअंश केल्विन ही [[एकक|एकके]] वापरतात.
 
सैधांतिक किमान तापमानाला परम शून्य म्हणतात. ह्या तापमानाला पदार्थातील कणांची गती शून्य मानली जाते. परम शून्य हे केल्विन मापन पद्धतीत ०°Κ, सेल्सिअस मापन पद्धतीत- २७३.१५ °С आणि फॅरेनहाइट मापन पद्धतीत -४५९.६७°F संबोधिले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/तापमान" पासून हुडकले