"बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अनेक वस्तूंची दुकाने एकाच ठिकाणी मांडली जातात व वस्तुविनिमय होऊ...
 
No edit summary
ओळ १:
अनेक वस्तूंची दुकाने एकाच ठिकाणी मांडली जातात व वस्तुविनिमय होऊन [[व्यापार]] होतो, अशा जागेस '''बाजार''' असे म्हणतात. येथे [[पैसे]] वापरून [[खरेदी]] [[विक्री]] होते. बाजाराचे अनेक प्रकार आहेत जसे [[गाव|गावांमध्ये]] [[वार|एका वारी]] [[आठवडी बाजार]] असतात. हे विशिष्ट वारीच भरतात.
{{विस्तार}}
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाजार" पासून हुडकले