"स्टॅलिन-विरोधी डावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्टॅलिन-विरोधी डावे''' म्हणजे डावी राजकीय विचारधारा|डाव्या राज...
(काही फरक नाही)

१३:४८, १४ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

स्टॅलिन-विरोधी डावे म्हणजे डाव्या राजकीय विचारधारेचे असे लोक जे पुढीलपैकी सर्व किंवा काही गोष्टींची टीका करतात - जोसेफ स्टॅलिन, राजकीय तत्त्वज्ञान म्हणून स्टॅलिनवाद, व सोविएत संघात स्टॅलिनने हुकूमशाही पद्धतीने राबवलेली शासनव्यवस्था.