"मंगला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
छो दुवा
ओळ १:
'''मंगला अच्युत बर्वे''' ([[इ.स. १९२७]] - [[२३ ऑक्टोबर]], [[इ.स. २०१६)]]:[[दादर]], [[मुंबई]] , [[महाराष्ट्र]]) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांनी पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन पाककृती निर्माण केल्या. त्यांनी [[अन्नपूर्णा (पाककला पुस्तक)|अन्नपूर्णा]] सहित पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांच्या अन्नपूर्णा पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
 
मंगला बर्वे यांची [[कोशिंबिरी (पाककला पुस्तक)|कोशिंबिरी]] सह अनेक पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.