"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
svg map
ओळ २३:
 
==सेव्हन सिस्टर्स==
[[चित्र:SevenSisterStates.pngsvg|250 px|इवलेसे|सात भगिनी राज्ये|left]]
भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे [[आसाम]], [[त्रिपुरा]],[[मणीपूर]],[[मिझोराम]],[[नागालँड]], [[मेघालय]] आणि [[अरुणाचल प्रदेश]].हा भाग चोहोबाजुंनी [[बांगलादेश]], [[म्यानमार]],[[चीन]] आणि [[नेपाळ]] या देशानी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गीरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपाआपल्या अस्मीता जपणाऱ्या विवीध् जमातीचे आहेत. या भागात अंदाजे १६० च्या वर बोली भाषा आहेत. भारतातून या भागात पर्यटक म्हणुन जाणारे असे फारच थोडे कारण प्रदेशाची दुर्गमता त्यामुळे त्यांच्यात आणि इतर भारतीयांत म्हणावा तसा दुवा कायम होउ शकला नाही.१०० वर्षापूर्वी ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि त्याचा परीणाम आज मेघालयात ८०% लोक हे [[ख्रिश्चन]] असलेले आढळतात. आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.