"मंगला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
मंगला अच्यतअच्युत बर्वे (जन्म : इ.स १९२७; मृत्यू : दादर-मुंबई, २३ आॅक्टोबर २०१६) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्या अनुभवसंपन्न आणि पाककला निपुण तर होत्याच, पण फक्त पारंपरिक पाककृतींपुरते, स्वतःचे पाकनैपुण्य मर्यादित न ठेवता, एक किंवा अधिक पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन चविष्ट पाककृती निर्माण करण्याची त्यांची कल्पकता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांचे 'अन्नपूर्णा' हे पुस्तक विशेष गाजले. त्या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
 
मंगला बर्वे यांचे ‘कोशिंबिरी’ हे पुस्तक खास आहेच, पण हे आणि इतर सर्वच पुस्तकांमधील अनेक नावीन्यपूर्ण तरीही सोप्या पाककृती भारतीय खवय्यांचे दिल खूश करून टाकतात. त्यांची बरीच पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.