"विशाखापट्टणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे [[बंदर]] आहे. [[भारतीय नौदल|भारतीय नौसेनेच्या]] ''ईस्टर्न नेव्हल कमांड''चे मुख्यालय येथे आहे.
 
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे [[विजयनगरचे साम्राज्य|विजयनगर]] तर १६व्या शतकात [[मुघल साम्राज्य|मुघलांची]] सत्ता होती. १८व्या शतकात [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे [[ब्रिटीश राज|ब्रिटिशांची]] राजवट आली. जीती भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती.
 
यिशाखापट्टणम या शहराला लोक अजूनही वैझॅग (Vizag) या संक्षिप्त नावाने ओळखतात.