"मोर्टिमर व्हीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५०९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवा लेख)
 
No edit summary
'''मोर्टिमर व्हीलर''' (१० सप्तेम्बर १८९० - २२ जुलाई १९७६) ब्रिटिश सैन्याने अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यानी [[वेल्स राष्ट्रीय संग्रहालय]] आणि [[लंडन संग्रहालय|लंडन संग्रहालयाचे]] संचालक, [[भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग|भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे]] महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थएचे मानद संचालक म्हणून काम केले. त्यानी [[पुरातत्वशास्त्र]] वर २४ पुस्तक लिहिले.
 
सन १९४४ मध्ये ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणुन रुजु झाले व [[हडप्पा]], अरिकामेडु, आणि ब्रह्मगिरी येथे उत्खनन केले व भारतीय उपखंडात पुरातत्व स्थापनेत सुधारणा घडवुन आणल्या.
३,२२२

संपादने