"मोर्टिमर व्हीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

ब्रिटिश सैन्य अधिकारी आणि पुरातत्त्वज्ञ
Content deleted Content added
नवा लेख
(काही फरक नाही)

१६:५३, ११ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

मोर्टिमर व्हीलर (१० सप्तेम्बर १८९० - २२ जुलाई १९७६) ब्रिटिश सैन्याने अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यानी वेल्स राष्ट्रीय संग्रहालय आणि लंडन संग्रहालयाचे संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थएचे मानद संचालक म्हणून काम केले. त्यानी पुरातत्वशास्त्र वर २४ पुस्तक लिहिले.