"यु.पी.एस. एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा)यांची आवृत्ती 1421811 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:UPS_Airlines_A300_N142UP.jpg|250 px|इवलेसे|[[दे मॉईन, आयोवा]]कडे निघालेले यु.पी.एस. एअरलाइन्सचे [[एअरबस ए-३००]] विमान]]
#पुनर्निर्देशन [[यु.पी.एस. एरलाइन्स]]
'''यु.पी.एस. एअरलाइन्स''' ही [[अमेरिका]] देशामधील [[युनायटेड पार्सल सर्व्हिस]] ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एअरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. [[केंटकी]]मधील [[लुईव्हिल]] आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे.
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|UPS Airlines|यु.पी.एस. एअरलाइन्स}}
*[http://www.pressroom.ups.com/Media+Kits/Airlines?srch_pos=6&srch_phr=UPS+Airlines अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:अमेरिकेमधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:मालवाहू विमानवाहतूक कंपन्या]]