"जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Shaan Lollywood (चर्चा)यांची आवृत्ती 1408256 परतवली.
→‎इतिहास: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३०:
'''जम्मू आणि काश्मीर''' हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले [[राज्य]] आहे. या राज्याला भारताचा [[मुकुट]] असेसुद्धा म्हणतात. या राज्याच्या पश्चिमेला [[पाकिस्तान]] तर उत्तर व पूर्व दिशांना [[चीन]] हे [[देश]] आहेत, तर दक्षिणेला [[हिमाचल प्रदेश]] हे राज्य आहे. २,२२,२३६ चौरस किलोमीटर [[क्षेत्रफळ]] असलेल्या जम्मू-काश्मीरची [[लोकसंख्या]] १,२५,४८,९२६ एवढी आहे. [[काश्मिरी]] व [[उर्दू]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. राज्याची [[साक्षरता]] ६८.७४ टक्के आहे. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके, [[सफरचंद]] हे प्रमुख [[फळ]] व [[पर्यटन]] हा येथील प्रमुख [[व्यवसाय]] आहे. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात.
 
== इतिहास ==डैदीउ
 
== भूगोल ==