"परवीन बाबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 7 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q467213
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line ७ ⟶ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = {{जन्म_दिनांक|1949|4|4}}
| जन्म_स्थान = [[जुनागढ]], [[गुजरात]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2005|1|20|1949|4|4}}
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]]
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा =
| कारकीर्द_काळ = १९७२ - १९८३
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''परवीन बाबी''' (४ एप्रिल १९४९ - २० जानेवारी २००५) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री होती. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी [[अमर अकबर ॲन्थनी]], [[दीवार (१९७५ चित्रपट)|दीवार]], [[नमक हलाल]], [[शान (चित्रपट)|शान]] इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकली. पडद्यावर [[अमिताभ बच्चन]]सोबत तिची जोडी लोकप्रिय होती.
 
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९८३ साली परवीन बाबीने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला व ती जगप्रवासाला निघाली. ह्यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याच्या चर्चा देखील चालू होत्या. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली व २००५ साली स्वत:च्या घरी तिचा मृत्यू झाला.
 
== बाह्य दुवे==
* {{IMDb name|id=0044916}}
 
{{DEFAULTSORT:बाबी, परवीन}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]