Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
 
भारतीय शास्त्रीय संगीत हा माझ्या आस्थेचा व आवडीचा विषय आहे.
 
छायाचित्रण कला मी शिकलेली आहे आणि प्रासंगिक स्वरूपात आवड म्हणून ती जोपासली आहे.
 
TEDX Pune च्या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी Thought Leader म्हणून ; मराठी विकीपीडीयावर मी जो अल्प सहभाग नोंदविते आहे त्याबद्दल माहिती दिली आहे व तसे काम करण्यास इतरांनाही आवाहन केले आहे.