"विकिपीडिया:लुआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''लुआ''' ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबंटु मीडियाविक...
(काही फरक नाही)

१७:३६, २९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

लुआ ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबंटु मीडियाविकि विस्तारकामार्फत विकिपीडियावर उपलब्ध आहे. लुआचे संकेत आता विकिच्या साच्यात टाकता येतात.त्यासाठी "{{#invoke:}}" ही स्क्रिबंटुची कार्यान्वयन प्रणाली वापरावी लागते. जुलै २०१५ ला असणाऱ्या स्थितीनुसार, हे विस्तारक Lua 5.1 ला साहाय्यीकृत आहे.

लुआचा स्रोत संकेत हा विभाग: (मोड्यूल- इं:module) या पानांवर असतो.(उदा., विभाग:Bananas). हे वेगवेगळे विभाग मग साचा पानांवर invoke[मराठी शब्द सुचवा](उद्युक्त?) केल्या जातात.( {{#invoke:}} असा संकेत देऊन) (उदा.,विभाग:Bananas/doc हा संकेत वापरुन {{#invoke:Bananas|hello}} मग ते "Hello, world!" असे दिसते.

विभाग उद्युक्त करणे

उदाहरणादाखलचे विभाग

लेखनाची विनंती

इतिहास

लुआ बद्दल

एकक चाचणी

विकिपीडियाबद्दलचा विशिष्ट तोंडवळा

लुआने बदललेल्या साच्यांवर लावावयाची चिठ्ठी

हेही बघा

नोंदी

साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य