"बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
 
बौद्ध (इंग्रजीत - '''बुद्धिस्ट''') हे [[गौतम बुद्ध]] यांचे अनुयायी असतात. [[बौद्ध धर्म]] अंगीकारलेल्या व्यक्तीस [[बौद्ध]] म्हटले जाते. जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक आणि पहिला [[विश्वधर्म]] म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरात १ अब्ज ७५८० कोटींहून अधिक बौद्ध अनुयायी असून तथागत [[भगवान|भगवान बुद्ध]] या धर्माचे संस्थापक आहेत. [[इ.स.पू. ६]]व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे.
हे सुद्धा पहा - [[नवबौद्ध]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बौद्ध" पासून हुडकले