"ब्रिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Kookiemonster ने लेख ब्रिक्‍स वरुन ब्रिक ला हलविला
No edit summary
ओळ १:
[[चित्र:BRICS.svg|thumb|300px|right|जगाच्या नकाशावर ब्रिक्स]]
[[चित्र:BRIC leaders in 2008.jpg|300px|thumb|right|ब्रिकचे पुढारी [[डॉ. मनमोहन सिंग]], [[दिमित्री मेदवेदेव]], [[हू चिंताओ]] व [[लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा]]]]
'''ब्रिक्सब्रिक BRICSBRIC (बी. आर. आय. सी. एस.)''' हा संक्षेपार्थाचा शब्द [[ब्राझिल]], [[रशिया]], [[भारत]], [[चीन]] व [[दक्षिण आफ्रिका]] ह्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बँक [[गोल्डमन सॅक्स]]ने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.<br>
२०१० पर्यंत या संघटनेचे नाव "ब्रिक" होते. २०१० साली [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] आगमनानंतर या संघटनेचे नाव ब्रिक्स करण्यात आले.<ref>[http://www.esakal.com/esakal/20120331/4999708832457979097.htm "ब्रिक्‍स' स्थापणार "साउथ साउथ डेव्हलपमेंट बँक']] सकाळ् </ref>
 
== ब्रिक्स राष्ट्र समूहाविषयी ==
Line ६४ ⟶ ६३:
|}
 
==ब्रिक्स परिषद==
{| width="50%" align="center" class="wikitable"
|-
!!width="150px"| परिषद क्र.
!! width="100px"| सहभागी देश
!! width="100px"| दिनांक
!! width="100px"| यजमान देश
!! width="100px"| यजमान
!! width="100px"| ठिकाण
|-
| [[२००९ ब्रिक परिषद|१]]
| align="center"| ब्रिक || align="center"| १६ [[जून]] [[२००९]] || align="center"| [[रशिया]] || align="center"| [[दिमित्री मेदवेदेव]] || align="center"| [[येकातेरिनबर्ग]]
|-
| [[२०१० ब्रिक परिषद|२]]
| align="center"| ब्रिक || align="center"| १६ [[एप्रिल]] [[२०१०]] || align="center"| [[ब्राझिल]] || align="center"| [[लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा]] || align="center"| [[ब्राझिलिया]]
|-
| [[२०११ ब्रिक्स परिषद|३]]
| align="center"| ब्रिक्स || align="center"| १४ [[एप्रिल]] [[२०११]] || align="center"| [[चीन]] || align="center"| [[हू चिंताओ]] || align="center"| [[सान्या]]
|-
| [[२०१२ ब्रिक्स परिषद|४]]
| align="center"| ब्रिक्स || align="center"| २९ [[मार्च]] [[२०१२]] || align="center"| [[भारत]] || align="center"| [[मनमोहनसिंग]] || align="center"| [[नवी दिल्ली]]
|-
| [[२०१३ ब्रिक्स परिषद|५]]
| align="center"| ब्रिक्स || align="center"| [[२०१३]] || align="center"| [[दक्षिण आफ्रिका]] || align="center"| [[जेकब झुमा]] || align="center"| -
|-
|}
 
{{बदल}}
{{विकिकरण}}
गोल्डमन सॅकच्या प्रमेयानुसार ब्रिकमधली प्रगतीपथावर असणारी चारही राष्ट्रे २०५० सालापर्यंत एवढी प्रचंड प्रगती करतील की ब्रिक नुसताच आजच्या प्रगत राष्ट्रांच्या पंगतीला जाऊन बसणार नाही तर तो त्यांच्याहूनही अधिक प्रगती करील. २००४ साली आणि २००७ साली गोल्डमन सॅकच्या अर्थतज्ज्ञांनी आपल्या प्रमेयाचं पुन:परीक्षण करून ब्रिकमधल्या चीन आणि भारत यांच्या प्रगतीच्या दराचा आढावा घेऊन आपले आधीचे अंदाज बदलले व भारताची अर्थव्यवस्था २०४७ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेला मागे टाकेल तसंच ब्रिक हा राष्ट्रसमूह जी-७ या प्रगत राष्ट्रसमूहाला २०३२ साली मागे टाकील, अशी भविष्यवाणी केलीय. जगावर आलेल्या मंदीच्या आर्थिक संकटाची समीक्षा केल्यानंतर गोल्डमन सॅक आपल्या प्रमेयाची पुन:श्च पृष्ठी करताना म्हणते, या आर्थिक संकटामुळे चीन आणि भारत अधिक सक्षम होतील आणि ब्रिक राष्ट्रसमूह जी-६ या प्रगत राष्ट्रसमूहाला २०२० सालीच मागे टाकेल. चीन २०२७ साली जगातली आर्थिक महासत्ता म्हणून पहिल्या क्रमांकावर असेल. गोल्डमन सॅकच्या भविष्यवाणीनुसार जगाची अर्थव्यवस्था १.१ टक्क्याने घसरेल तर ब्रिक राष्ट्रसमूहाच्या अर्थव्यवस्था ४.८ टक्क्याने विकसित होतील.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक" पासून हुडकले