"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ २:
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये [[कर्ब द्वी प्राणीद]] (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.
==विवरण==
दुपारी सूर्यप्रकाश [[पृथ्वी|पृथ्वीवर]] पडल्यावर ती तापते व नंतर रात्री ती [[उष्णता वहन|उष्णता]] उत्सर्जित होऊन ती आकाशाकडे जात असते. या क्रियेस [[उष्णता प्रारण|उष्णतेचे प्रारण]] असे म्हणतात. पृथ्वीस वातावरण असल्याने ही उष्णता नाहीशी होत नाही तर, वातावरणात असलेला कर्ब-द्वी-प्राणीद ((कार्बन-डाय-ऑक्साईड) वायूचे [[रेणू]] या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात असे निदर्शनास आले आहे. हे रेणू [[अवरक्त]] [[प्रारण|प्रारणाने]] उत्तेजित होऊन ते त्यास ग्रहण करतात,व ते प्रारण पुन्हा भूपृष्ठाकडे पाठवितात.याने पृथ्वीवरील वातावरण रात्रीदेखील उबदार राहते.हा निसर्गतः घडणारा एक 'नैसर्गिक हरितगृह परिणाम' आहे.
 
कर्ब-द्वी-प्राणीद हा वायू पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी मदतनीसाचे काम करतो.परंतू तो अल्प प्रमाणात किंवा संतुलित असल्यावरच त्याचे या गुणधर्माचा फायदा होतो. त्यास 'संतुलित हरितगृह परिणाम' असे म्हणतात.
 
==वाईट परिणाम==
या [[कर्ब द्वी प्राणीद|कर्ब-द्वी-प्राणीद]] वायूचे तसेच [[मीथेन]], [[नायट्रस ऑक्साईड]][[बाष्प]] या ग्रीन[[हरितगृह हाऊसवायू|हरितगृह गॅसेसचेवायूचे]] [[वातावरण|वातावरणातील]] प्रमाण संतुलित असेपर्यंतच याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. या वायूचे वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढल्यास याचे खूपच तोटे आहेत.याचे जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. हे सर्व वायू सूर्यप्रकाशातील अवरक्त प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तीत करतात.या वायूच्या दाट थारांमुळे ही अवरक्त प्रारणे परावर्तीत होऊन अंतराळात जात नाहीत. त्यामूळे [[जागतिक तापमानवाढ|वैश्विक तापमानवाढ]](ग्लोबल वार्मिंग) होत असते.या परिणामास 'असंतुलित हरितगृह परिणाम' म्हणतात.
 
या परिणामास नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.