"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
;ग्रीन हाऊस इफेक्ट:
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब-द्वी-प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्‍साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.
==विवरण==
दुपारी सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडल्यावर ती तापते व नंतर रात्री ती उष्णता उत्सर्जित होऊन ती आकाशाकडे जात असते. या क्रियेस [[उष्ण्ताउष्णता प्रारनप्रारण|उष्णतेचे प्रारण]] असे म्हणतात. पृथ्वीस वातावरण असल्याने ही उष्णता नाहीशी होत नाही तर, वातावरणात असलेला कर्ब-द्वी-प्राणीद वायूचे ((कार्बन-डाय-ऑक्‍साईड) रेणू या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात असे निदर्शनास आले आहे. हे रेणू अवरक्त प्रारणाने उत्तेजित होऊन ते त्यास ग्रहण करतात.व ते प्रारण पुन्हा भूपृष्ठाकडे पाठवितात.याने पृथ्वीवरील वातावरण रात्रीदेखील उबदार राहते. कर्ब-द्वी-प्राणीद हा वायू तसा तर आपला मदतनीसच आहे.
 
[[वर्ग:हवामानशास्त्र]]