"युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ८:
सत्ययुग :{{हिंदू धर्म}}
{{साचा:हिंदू कालमापन}}
सत्य युग हे सत्याचे व परिपुर्णतेचे युग मानले जाते. या युगातील मानव हा परिपुर्ण असतो असे मानले जाते. या युगातील मानव प्रचंड बलशाली, ओजस्वि, सात्विक व प्रामणिक असतात असे पौरणिक वाङमयामध्ये अढळते. या युगात मानव आनंदी, सुखि व समधानी व सर्व दु:ख , तणाव , भय , रोग मुक्त जीवन जगतात. या युगतिल मानवाची जीवन मर्यादा ही १,००,००० होती.यात मानव सहस्त्र वर्ष तपचश्चर्या करत.
 
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/युग" पासून हुडकले