"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

59.88.33.41 (चर्चा)यांची आवृत्ती 1419614 परतवली.
(59.88.33.41 (चर्चा)यांची आवृत्ती 1419614 परतवली.)
[[चित्र:JNTata.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''जमशेदजी नसरवानजी टाटा''' (३ मार्च, '''इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) [[पारशी]], भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.'''
 
'''त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, [[बंगळूर|बंगळुरातील]] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.'''
 
{{विस्तार}}
३९,०३०

संपादने